शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा संगणकीकृत ग्रंथालय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
554.71

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
1420

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
1233

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
380

कुटुंब संख्या

🏫
2

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
3

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

धनगरवाडी या गावाला शिवकालीन इतिहासिक असून या गावामध्ये शिवकालीन पानपोई आहे. या गावात मंदिराची संख्या जास्त आहे. त्यायामुळे या गावाला मंदिराचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील बहूतांश लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून हे गावसर्व गोष्टीत स्वयंपुर्ण झालेले आहे. या गावतील लोक अनेक,उद्योग ,व्यवसाय, मेंडपाळ व्यवसाय करणारे लोक आहेत.